Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

नव्याने लागू होणाऱ्या तीन मुलभुत फौजदारी कायद्या विषयी जनजागृती व चर्चासत्र आयोजित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 22, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नव्याने लागू होणाऱ्या तीन मुलभुत फौजदारी कायद्या विषयी जनजागृती व चर्चासत्र आयोजित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 22:- नव्याने पारीत करण्यात आलेले फौजदारी कायदे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय न्याय संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे दि. 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या मार्गदर्शनात चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दि.18 एप्रिल रोजी चर्चासत्र व दि.19 एप्रिल रोजी आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश -4 जिवन पेडगावकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय साक्ष अधिनियम 2023 कायद्या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कामगार न्यायाधीश श्रीपाद देशपांडे यांनी नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय न्याय संहिता 2023 या नव्याने लागू होणाऱ्या कायद्याबाबत स्लाईड शो च्या माध्यमातून माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड. प्राची भगत व आभार ॲड. कल्याणी गडपाल यांनी मानले. कार्यक्रमाला विधी स्वयंसेवक, लोकअभिरक्षक, पॅनल वरील अधिवक्ता व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: नव्याने लागू होणाऱ्या तीन मुलभुत फौजदारी कायद्या
Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी या आमदाराच्या भेटीला.

Next Post

राजुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बी. यु. बोर्डेवार तर सचिवपदी बादल बेले यांची निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बी. यु. बोर्डेवार तर सचिवपदी बादल बेले यांची निवड.

राजुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बी. यु. बोर्डेवार तर सचिवपदी बादल बेले यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In