Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी या आमदाराच्या भेटीला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 22, 2024
in Uncategorized
0 0
0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी या आमदाराच्या भेटीला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- सध्या लोकसभा निवडणुक जोर धरत आहे. दुसऱ्या टप्प्याचे शुक्रवारी 26 एप्रिल ला होणार आहे. त्यात भाजपा गोट्यातून एक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल आपला सुनिश्चित यवतमाळ दौरा आटपून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. या प्रवासादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्याचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांची त्यांच्या म्हसाळा येथील निवासस्थानी भेट घेतली आणि रात्री तेथेच मुक्काम केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सोबत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

काल, 21 एप्रिलला यवतमाळच्या तळेगाव येथे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा आटोपल्यानंतर भाजपच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सोबतच या बैठकीमध्ये विरोधीपक्षातील काही नेते गळाला लागतात का याची देखील चाचपणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काही राजकीय समीकरणे जुळवता येतील का या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्याचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांची तडकाफडकी भेट घेतली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वर्ध्यात काँग्रेस अथवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कुठला नेता गळाला लावण्याचा प्रयत्न होत तर नाही ना अशा चर्चांनी आता जोर धरला आहे.

Tags: अमर काळेआमदार पंकज भोयरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेभारतीय जनता पार्टीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षवर्धा जिल्हावर्धा लोकसभा मतदारसंघ
Previous Post

किशोर गणेश अडागळे यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलिस पदक मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार.

Next Post

नव्याने लागू होणाऱ्या तीन मुलभुत फौजदारी कायद्या विषयी जनजागृती व चर्चासत्र आयोजित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नव्याने लागू होणाऱ्या तीन मुलभुत फौजदारी कायद्या विषयी जनजागृती व चर्चासत्र आयोजित.

नव्याने लागू होणाऱ्या तीन मुलभुत फौजदारी कायद्या विषयी जनजागृती व चर्चासत्र आयोजित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In