Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अस्वलीच्या हल्ल्यात इसम जखमी, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दवाखान्यात जाऊन केली विचारपुस व आर्थिक मदत केली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 16, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अस्वलीच्या हल्ल्यात इसम जखमी, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दवाखान्यात जाऊन केली विचारपुस व आर्थिक मदत केली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातील गुड्डीगुड्म गावातील राहणारे व्येंकटी पापया चौधरी वय ६० वर्ष हे आज सकाळच्या सुमारास जंगलात शेळ्या चरण्यासाठी गेले असता जंगलात ठाम मांडून बसलेला अस्वलानी वर झडप मारून हल्ला केला या हल्यात पाठीवर व पायांवर जळप मारून हल्ला केल्याने जखमी झाला आहे.

प्रसंग सावधानीने व्येंकटी पापया चौधरी हे अस्वलाच्या तावडीतून कसेबसे सुटले. गंभीर व्येंकटी पापया चौधरी यांना अहेरी येतील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून प्राथमिक उपचार करून इसमाला गडचिरोली येतील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर दवाखान्यात जाऊन त्यांनी भेट घेतली व डॉक्टर व नातेवाईकांसोबत चर्चा करून आर्थिक मदत केली.

यावेळी वनविभागाकडुन आर्थिक मदत त्वरित मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम, वनरक्षक श्री.आर. सोयाम, श्रीनिवास राऊत, कार्तिक तोगम, सतीश चौधरी व नातेवईक उपस्थित होते.

Previous Post

विदर्भ: घर कोसळले मात्र मोबाईल बनून आला देवदूत वाचवले कुटुंबीयाचे प्राण.

Next Post

नाशिक: मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला.

नाशिक: मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे फसला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In