Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जीबीएमएम हायस्कुल हिंगणघाटचा 12 वी चा 98.50 टक्के निकाल, यश उके 92.33 टक्के मिळवून प्रथम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 21, 2024
in Uncategorized, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जीबीएमएम हायस्कुल हिंगणघाटचा 12 वी चा 98.50 टक्के निकाल, यश उके 92.33 टक्के मिळवून प्रथम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकाल आज म्हणजेच 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. यात जी बी एम एम हायस्कुल हिंगणघाटच्या विद्यार्थांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यात जीबीएमएम हायस्कुल हिंगणघाटचा ९८.५० टक्के निकाल लागला आहे.

जीबीएमएम हायस्कुल हिंगणघाटचा यश उके ने 92.33 टक्के गुण प्राप्त करून विज्ञान शाखेत प्रथम स्थान प्राप्त केले. त्यात जीबीएमएम हाईस्कूलच्या 18 विद्यार्थ्यानी डिस्टिक्शन तर 99 विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली. श्रेया बोमेडवार ने 90.27 गुण घेत द्वितीय तर अनरोज कोरांडीथरा 86.67 प्रतिशत घेऊन तृतीय स्थान प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक फुटाने, शिक्षक वृद आणि आई वडिलांना दिले.

Tags: 12 निकालजीबीएमएम हायस्कुल हिंगणघाटचा 12 वी चा निकाल
Previous Post

हिंगणघाट तालुक्यात टिप्परचा भीषण अपघात, टिप्पर जळून खाक, विद्युत विभागाचे लाखाचे नुकसान.

Next Post

होली फेथ कॉमर्स जूनियर कॉलेज हिंगणघाटचा निकाल 100 टक्के. सर्व विद्यार्थी पास.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
होली फेथ कॉमर्स जूनियर कॉलेज हिंगणघाटचा निकाल 100 टक्के. सर्व विद्यार्थी पास.

होली फेथ कॉमर्स जूनियर कॉलेज हिंगणघाटचा निकाल 100 टक्के. सर्व विद्यार्थी पास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In