Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मा.सा.कन्नमवार मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी केले हिवरा ग्रामपंचायतचे परीक्षण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 17, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मा.सा.कन्नमवार मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी केले हिवरा ग्रामपंचायतचे परीक्षण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिवरा ग्रामपंचायतीत मा.सा. मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी विविध कामकाजाचे परीक्षण केले.

मा.सा.कन्नमवार मॉडेल ग्राम सन २०२२-२३ ही योजना गोंडपिपरी पंचायत समितीत अंतर्गत येत असलेल्या निवडक ग्रामपंचायत पैकी योजनेत हिवरा ग्रामपंचायतचा सहभाग आहे. स्मार्ट ग्राम पथक अधिकाऱ्यांनी हिवरा ग्रामपंचायतचे परीक्षण करीत असताना गावातील सार्वजनिक संडास, वैयक्तिक संडास, नळ जोडणी, रोजगार हमी अंतर्गत जॉब कार्ड, स्मशानभूमी, वृक्ष लागवड, शालेय विभाग, आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग, व्यायाम शाळा, यासह अनेक विकास कामांचे व्यवस्थापन याची चौकशी करून परीक्षण केले. परीक्षण मुख्याधिकारी मरस्कोल्हे मॅडम यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

परीक्षणात दरम्यान स्मार्ट ग्राम पथकाच्या परीक्षण मुख्याधिकारी मरसकोल्हे मॅडम, देवतळे साहेब, विस्तार अधिकारी सावसाकडे साहेब, शिंदे साहेब, सरपंच निलेश पुलगमकर , उपसरपंच वर्षा कुत्तरमारे, ग्रा.प.सदस्य जितेंद्र गोहणे, सदस्या अरुणा नेवारे, जि.प. शाळेचे शिक्षक ताटेवार सर, अंगणवाडी सेविका प्रिती मुंजनकर, अंगणवाडी सेविका प्रिया नेवारे, प्रा.आ.उपकेंद्राच्या सी.एच.ओ.अश्विनी चंद्रागडे, बचत गट सी.आर.पी. अर्चना म्हशाखेत्री, ग्रामसेवक संतोष घाटे, रोजगार सेवक भिवसन चहारे, ग्रा.पं. ऑपरेटर उमेश पुलगमकर, दिलीप पुलगमकर, रवींद्र बोरकुटे,पथक अधिकारी व हिवरा ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

IPL : नवं सत्र नवा प्रशिक्षक! ‘मुंबई इंडियन्स’ला या वर्षी मिळणार नवे प्रशिक्षक; २०२३ पासून स्वीकारणार पदभार.

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पसंतीच्या वाहन क्रमांकाला वाढती मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पसंतीच्या वाहन क्रमांकाला वाढती मागणी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पसंतीच्या वाहन क्रमांकाला वाढती मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In