अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कन्या दान एक अस कार्य है, ज्या द्वारे आपण न केवळ धर्माचे पालन करतो तर समाज तथा प्राणीमात्र च्या प्रति आपल्या कर्तव्या चे देखील पालन करतो. परंतु दाना ची महिमा तेव्हाच होते जेव्हा ते नि:स्वार्थ भावनेने केले जाते.
दानात दान कन्या दान हे सर्व श्रेष्ठ म्हटल्या गेले आहे.
या उपक्रमास यशस्वी रित्या पूर्ण करण्याचे कार्य यूनिवर्स फाउंडेशन च्या अध्यक्ष पूनम शर्मा तथा प्रबंध निर्देशक शीतल तिवारी ने पूर्ण करीत दूसरे कन्यादान कार्यक्रम करून समाजा समोर एक आदर्श स्थापित केला. दोन महिन्यात त्यांच्या द्वारे केल्या गेलेले दूसरे कन्यादान आहे.
२६ मे ला झालेल्या कन्यादान कार्यक्रम मध्ये एक गरीब आदिवासी मुली चे कन्यादान केल्या गेले। ज्यात २७ परिवारच्या लोकांनी सहयोग केला. यात प्रामुख्याने लता डालिया, निशा शर्मा, शर्मिला मानधनिया, यशोदा मानधनिया, सीमा तिवारी, सुचिता जांभुलकर, अंजु कटारिया, प्रियंका गोयनका, पुष्पा तिबडेवाल, कल्पना गोयनका, नीतू गोयनका, शीतल टीबड़ीवाल, अरुणा हेमके, पुष्पा जोशी, बबिता जोशी, सुनील पिंपलकर, पूर्व नगरसेवक पप्पू मोहता, महेश अग्रवाल, आणि गोपी मानधनिया इत्यादि ने भरपूर सहयोग केला. या लोकांच्या सहयोगाने गौरी सिताबाई किन्नाके या आदिवासी मुलीचा विवाह अजय पुरुषोत्तम मसराम सोबत संपन्न झाला.
आज समाजात गरीब आणि असहायची सहायता करण्याची भावना जागृत करण्याचे कार्य यूनिवर्स फाउंडेशन द्वारा केल्या जात आहे. ते खरोखर अनुकरणीय असाच आहे. त्यांच्या या कार्याची सर्वच स्तरावरून प्रशंशा होत आहे.