Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पसंतीच्या वाहन क्रमांकाला वाढती मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 17, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पसंतीच्या वाहन क्रमांकाला वाढती मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी

मुंबई :- शिवसेनेला दे धक्का देत एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पसंतीचा वाहन क्रमांकची क्रेझ वाढत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या क्रमांकाच्या वाहनातून प्रवास करतात तो क्रमांक आपल्या वाहनालाही असावा या हेतूनेच या वाहन क्रमांकाला मागणी वाढली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पसंतीचा ५६७ हा क्रमांक त्यांच्या वाहनावर अनेक वर्षे पासून आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावरही ते स्वत:च्या खासगी वाहनातून मुंबई-ठाण्यात प्रवास करतात. हा क्रमांक आपल्या वाहनावरही असावा, अशी काही जणांची इच्छा असावी. याचे प्रत्यंतर गेल्याच आठवडय़ात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात आले.
वाहनांच्या नव्या सीरिजमध्ये ५६७ क्रमांकाकरिता लिलाव पद्धतीत लेखी अर्ज आले होते. त्यात ३० हजारांपासून ते ७० हजारांपर्यंत लिलावाची रक्कम पुकारली होती. सर्वाधिक ७० हजारांची रक्कम देण्याची तयारी दर्शविलेला हा क्रमांक देण्यात आला आहे. साधारणपणे चांगल्या (उदा. ४४४४, ९९९९) क्रमांकांसाठी अधिक मागणी असते. पण मुख्यमंत्र्यांचा पसंती क्रमांक असल्याने त्याला मागणी वाढल्याचा अनुभव परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आला. यापूर्वी या क्रमांकाला कधीच मागणी नसायची असेही सांगण्यात आले. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा २३४५ हा वाहनांसाठी पसंती क्रमांक आहे. यामुळे चेन्नई किंवा विजयवाडय़ात या क्रमांकाला अधिक मागणी असते, असेही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Previous Post

मा.सा.कन्नमवार मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी केले हिवरा ग्रामपंचायतचे परीक्षण.

Next Post

विदर्भ: घर कोसळले मात्र मोबाईल बनून आला देवदूत वाचवले कुटुंबीयाचे प्राण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विदर्भ: घर कोसळले मात्र मोबाईल बनून आला देवदूत वाचवले कुटुंबीयाचे प्राण.

विदर्भ: घर कोसळले मात्र मोबाईल बनून आला देवदूत वाचवले कुटुंबीयाचे प्राण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In