Saturday, March 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात वृद्धेवर लैंगिक अत्याचार फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 2, 2024
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात वृद्धेवर लैंगिक अत्याचार फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हात दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेऊन एका शेतात वृद्धेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनेने गांभीर्य ओळखून अत्याचार करणारा फरार आरोपी युवकास अखेर बोरगाव मंजू पोलिसांनी २ जून रोजी बेड्या ठोकल्या आहे.

एका वयोवृध्द महिलेच्या तक्रारीनुसार २८ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अकोला येथून एसटी बसने ग्राम कोळंबी फाट्यावर उतरली. तेथून खाजगी लक्झरी बसने दाळंबी येथे जाण्यास निघाली व दाळंबी गावाचे पुलाच्या अलीकडे वृद्ध महिला बसमधून खाली उतरली आणि तेथून पायी जात असताना समोरून दोन दुचाकी मोटार सायकलवर तिघे जण आले. एका दुचाकी वरील दोन इसमांनी त्यांच्या तोंडाला रूमाल बांधुन व एका दुचाकी मोटार सायकलवरील इसमाने काही बांधलेले नव्हते. त्या तिघांनी वृद्ध महिलेस उचलून रोडचे बाजुचे निंबाच्या शेतात आणले व तोंडाला कापड बांधलेले दोन इसम तेथून निघून गेले. त्या ठिकाणी हजर असलेल्या तिसऱ्या युवकाने वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर मारून टाकणार अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने तेथून त्याचे सोबत आलेल्या दोन इसमांना फोन लावला असता ते आले नाही.

नंतर आरोपी युवक वृद्धेला मारण्याकरीता दगड शोधत असता, वृद्ध महिला तेथून पळून गेली. दरम्यान तिला तिच्या गावातील धर्मा शिंदे व आणखी एक इसम दाळंबी गावाकडे पायी जाताना दिसले. यावेळी वृद्धेने त्यांना आपबिती सांगत, दोघांना आरोपीस पकडा असे म्हटले. गावातील दोघांनीही आरोपी युवकाचा पाठलाग केला. परंतु आरोपी मोटारसायकलवर पळून गेला. त्यानंतर गावातील इसमांनी वृद्धेला तिच्या सोडून दिले. दुसऱ्या दिवशी वृद्धेने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. घटनेचे गांर्भीर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापूर, बोरगाव मंजू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले. वेगवेगळे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी राहूल अर्जुन मोरे वय २४ वर्ष रा. ग्राम शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याने एकट्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बोरगावचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ, एएसआय अरूण गोपनारायण, पोहवा योगेश काटकर, गिरीष विर, नारायण शिंदे, सचिन सोनटक्के, नितीन पाटील, सुदीप राऊत, संदीप पवार, अविनाश पाचपोर, रवि खंडारे, अब्दुल माजिद, वसीम शेख, प्रशांत केदारे,गोपाल ठोंबरे,एएसआय गोविंदा कुळकर्णी यांनी केली आहे.

Tags: अकोला जिल्हाअकोला पोलीसबोरगाव मंजूवृद्ध महिलेवर अत्याचार
Previous Post

परवानगी नसतांना नागपुर शहरात अवैध टेरेस बार, पब, हॉटेल्स, हुक्का पार्लर बनले गुन्ह्याचे हॉटस्पॉट

Next Post

नराधम सावत्र बापाने तीन वर्षाच्या मुलीची गळा आवळून केली हत्या, आईने केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नराधम सावत्र बापाने तीन वर्षाच्या मुलीची गळा आवळून केली हत्या, आईने केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

नराधम सावत्र बापाने तीन वर्षाच्या मुलीची गळा आवळून केली हत्या, आईने केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In