Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

हिंगणघाट येथील अंकिता पाहुणे ने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सिल्व्हर मेडल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 2, 2024
in क्रीडा, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथील अंकिता पाहुणे ने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सिल्व्हर मेडल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी दिवाकर पाहुणे यांची मुलगी अंकिता हिने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त करीत घवघवीत यश मिळवले आहे.

सर्वसामान्य घरातील अंकिता हिने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिची निवड होऊनही स्पर्धेत जाता येईल की नाही ही शंका होती पण अंकिता ने सराव सुरू ठेवला. अखेर ग्रामपंचायत मांडगाव व राम मंदिर देवस्थान ट्रस्ट मांडगाव यांच्या पुढाकाराने काही रक्कम जमा करण्यात आली व उर्वरित रक्कम तिच्या पालकांनी खर्च करून तिला नेपाळला पाठविले. तिने ही तिच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करीत सिल्व्हर मेडल जिंकून आपल्या शाळेचा, कॉलेजचा, गावाचा मान वाढविला.

अंकिता हिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, तिचे प्रशिक्षक कृष्णा ढोबळे सर यांना दिले आहे. ती विकास विद्यालय मांडगाव येथिल विद्यार्थीनि होती.

Tags: अंकिता पाहुणेअंकिता पाहुणे ने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सिल्व्हर मेडल.
Previous Post

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती होणार्या समावेशा बद्दल तथागत ग्रुप महाराष्ट्रात आक्रमक.

Next Post

पोलिस नाकाबंदी दरम्यान ट्रकने पोलिस हवालदार यांना चिरडले, डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पोलिस नाकाबंदी दरम्यान ट्रकने पोलिस हवालदार यांना चिरडले, डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू.

पोलिस नाकाबंदी दरम्यान ट्रकने पोलिस हवालदार यांना चिरडले, डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In