Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

पोलिस नाकाबंदी दरम्यान ट्रकने पोलिस हवालदार यांना चिरडले, डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 2, 2024
in अपघात, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पोलिस नाकाबंदी दरम्यान ट्रकने पोलिस हवालदार यांना चिरडले, डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांदेड:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वरील दोन जिल्ह्याच्या व तीन तालुक्याच्या सीमेवर चोरंबा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान एका ट्रकने पोलिस हवालदार याला चिरडल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दि. 1 जूनला दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राम मुगाजी पवार यांचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबा फाटा हे दोन जिल्हे आणि तीन तालुके असलेल्या पॉईंटवर मागील काही दिवसांपासून नाकाबंदी चौकी उभारण्यात आली आहे. नागपूर मार्गाकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती. पोलिस हवालदार राम पवार हे शनिवारी पिकअप क्रमांक MH 20 EG 7844 या वाहनाची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक RJ 09 GC 9945 ट्रकने पोलिस हवालदार राम पवार यांना उडविले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना राष्ट्रीय महामार्ग पोलिस केंद्र वसमत फाटा येथील रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पिकअप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या अपघात प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकावर आणि वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Tags: अपघातनांदेड पोलीसपोलिस नाकाबंदी दरम्यान ट्रकने पोलिस हवालदार यांना चिरडलेपोलीसांचा मृत्यू
Previous Post

हिंगणघाट येथील अंकिता पाहुणे ने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सिल्व्हर मेडल.

Next Post

राजुरा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न: आमदार सुभाष धोटेंनी साधला संवाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न: आमदार सुभाष धोटेंनी साधला संवाद.

राजुरा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न: आमदार सुभाष धोटेंनी साधला संवाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In