सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या फुले शाहू आंबेडकर चळवळीतील एक निर्भिड पत्रकार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भ्रष्टाचार विरोधी संघटना महिला आघाडी सांगली जिल्हा तसेच रुक्मिणीबाई महिला को ऑपं हाउसिंग सोसायटी संजयनगर सांगली चेअरमन पदी विराजमान असणाऱ्या बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या संचालिका अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या समाज सेविका उषाताई कांबळे याचा वाढदिवस धूम धडाक्यात साजरा करणेत आला.
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्यावतीने आयुष्यमान डॉ. सुधीर कोलप अध्यक्ष यांनी विहाराच्या संचालिका यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला विहाराच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.