Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सिडबोल तयार करून जागतिक पर्यावरण दिन साजरा. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड, सामाजिक वनीकरण, नेफडो संस्थेचा उपक्रम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 7, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सिडबोल तयार करून जागतिक पर्यावरण दिन साजरा. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड, सामाजिक वनीकरण, नेफडो संस्थेचा उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पावसाळा लागताच सिडबोल चे करणार रोपण.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील राजुरा तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कुल राजुरा येथे राष्ट्रीय हरित सेना विभाग व स्काऊट गाईड, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने सिडबोल निर्मिती उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शोभा उप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख व स्काऊट लीडर, आदर्श शाळेचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभूळकर, सामाजिक वनीकरण चे सुनील मेश्राम, वनपाल, शीतल ताकसांडे, वनरक्षक, बबलू चव्हाण, युवा राज्याध्यक्ष, नेफडो, अविनाश दोरखंडे,अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, वर्षा कोयचाळे, ऍड.मेघा धोटे, जयश्री धोटे, सचिन मोरे,वामन पुरटकर,किशोर कडुकर, सचिन पहानपटे, विद्यार्थी प्रांजू सातपुते, अनुष्का वांढरे,जयेंद्र बुरडकर, गौरव बोबडे, अनमोल आमनर,सुवर्णा बेले, दूर्वा बेले, ओवि बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी शिसम, भोकर, सीताफळ, अर्जन, खारीक, कडुनिंब, बदाम, बिबा, चिंच, चिकू, आंबा आदींच्या वृक्षांच्या बियाणे वापरून शेणखत, गांडूळ खत, काळी माती यांचे मिश्रण करून सिडबोल तयार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सिडबोल ची अक्षर साखळी तयार करून पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याची बचत करा, झाडे लावा ,झाडे जगवा, वाघ वाचवा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा , प्लास्टिक वापर टाळा, कापडी व कागदी पिशवीचा वापर करा असे संदेश देऊन जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सामाजिक वनीकरण, आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब), छ.शिवाजी महाराज स्काऊट युनिट, छ.संभाजी महाराज स्काऊट युनिट, राष्ट्रमाता जिजाऊ गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन बीज संकलन करून सिडबोल निर्मिती करिता सहकार्य केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिडबोल निर्मिती उपक्रम मोठ्याप्रमाणात राबविण्यात आला. या सिडबोल चे पावसाळा लागताच रोपण करण्यात येईल. पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आणि त्यांचा वापर करीत विविध घटकांची हानी होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जनजागृती करण्याची गरज उत्पन्न झाली आहे. बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था

पर्यावरणविषयक कार्यक्रम, उपक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक , सामाजिक संघटना, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्टे ठेवून शाश्वत विकासावर भर दिला पाहिजेत. सर्वांनी पर्यावरण संवर्धन करिता सहभागी झाले पाहिजेत. शोभा उप्पलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा



Tags: जागतिक पर्यावरण दिन साजराराजुरा
Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वृक्षारोपण.

Next Post

नागपुर: कुख्यात गुन्हेगाराची 13 वर्षीय मुलगी 6 महिन्याची गर्भवती, तक्रार देण्यास नकार, पोलिसानं समोर मोठे आव्हान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: कुख्यात गुन्हेगाराची 13 वर्षीय मुलगी 6 महिन्याची गर्भवती, तक्रार देण्यास  नकार, पोलिसानं समोर मोठे आव्हान.

नागपुर: कुख्यात गुन्हेगाराची 13 वर्षीय मुलगी 6 महिन्याची गर्भवती, तक्रार देण्यास नकार, पोलिसानं समोर मोठे आव्हान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In