Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वृक्षारोपण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 7, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वृक्षारोपण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट द्वारा वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी कल्पवृक्ष असलेल्या वडाच्या झाडांच्या रोपट्याचे रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधिरबाबु कोठारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

या वृक्षारोपण वेळी कामगार नेते आफताब खान , उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाटच्या डॉ. वावरे मॅडम, डॉ. मिसाळ मॅडम, डॉ. राऊत मॅडम, डॉ. डेहने सर, डोळसकर मॅडम, ठाकरे मॅडम तसेच किशोर माथनकर, नितीनभाऊ क्षिरसागर, राकेश झाडे व इतर मान्यवर मंडळी याप्रसंगी पर्यावरणपुरक व सावली देणारे वड, पिंपळ, कडुनिंब अशा 10 रोपट्यांची लागवड करण्यात आली.

Tags: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे वृक्षारोपण
Previous Post

एटापल्ली: ट्रकच्या अपघातात पुन्हा एक बळी, वनरक्षकाचा अपघातात मृत्यू.

Next Post

सिडबोल तयार करून जागतिक पर्यावरण दिन साजरा. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड, सामाजिक वनीकरण, नेफडो संस्थेचा उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिडबोल तयार करून जागतिक पर्यावरण दिन साजरा. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड, सामाजिक वनीकरण, नेफडो संस्थेचा उपक्रम.

सिडबोल तयार करून जागतिक पर्यावरण दिन साजरा. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट-गाईड, सामाजिक वनीकरण, नेफडो संस्थेचा उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In