Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट तालुक्यातुन NEET परीक्षेत प्रथम आलेली तन्वी सुनील राऊत या विद्यार्थ्यीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर्फे सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 7, 2024
in Uncategorized
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातुन NEET परीक्षेत प्रथम आलेली तन्वी सुनील राऊत या विद्यार्थ्यीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर्फे सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नुकत्याच जाहीर झालेल्या NEET नीट परीक्षेत कु.तन्वी सुनील राऊत या विद्यार्थ्यीनीने ७२० पैकी ६८१ गुण घेऊन हिंगणघाट तालुक्यातुन प्रथम आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान चिन्ह व वृक्ष देऊन स्वागत केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी तन्वी राऊत या विद्यार्थ्यीणीने पुढे डॉक्टर व्हायचे आहे असे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट विधानसभा बूथ प्रमुख अमोल बोरकर, शहर बूथ प्रमुख सुनील भुते, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव, अमोल मुडे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सुशील घोडे, जिल्हा सचिव राजू मुडे, तालुका संघटक पंकज भट्ट, तालुका उपाध्यक्ष नदीम अली, शहर उपाध्यक्ष रवी मेसेकर, निखिल ठाकरे, योगेश देशमुख, स्वप्नील पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: अतुल वांदीलेतन्वी सुनील राऊतराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.हिंगणघाट
Previous Post

जालना: आईनेच आपल्या पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन केली हत्या, मग स्वतःही केली आत्महत्या.

Next Post

गोंडवाना विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडवाना विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा.

गोंडवाना विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In