Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जालना: आईनेच आपल्या पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन केली हत्या, मग स्वतःही केली आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 7, 2024
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जालना: आईनेच आपल्या पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन केली हत्या, मग स्वतःही केली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील जाफराबाद तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबाद तालुक्यातील आरदखेडा गावात एका जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन हत्या केली त्यानंतर स्वत: ही घरातच पत्राच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. गंगासागर महादू उगले वय 28 वर्ष व अंश महादू उगले वय 5 वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आरदखेडा येथील दिलीप उगले यांचा मुलगा महादू उगले यांचा विवाह वर्ष 2013 मध्ये भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील महादू कुदर यांची कन्या गंगासागर यांच्याशी झाला होता. महादु उगले छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीमध्ये नोकरीला असल्याने दोघे पती-पत्नी संभाजीनगरला राहत होते. संसार सुरळीतपणे सुरू असतानाच गंगासागर उगले यांना मानसिक आजार जडल्याने तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीत कुठलीच सुधारणा होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी पती महादू उगले यांनी मुलगा अंश व पत्नी गंगासागर यांना आरदखेडा येथे आईवडिलांकडे आणून सोडले होते. गावाकडे असताना गंगासार हिच्यावर खासगांव, विदर्भातील सैलानी येथे उपचार करण्यात आले. परंतु याचा कुठलाच उपयोग झाला नाही.

या घटनेच्या दिवशी गंगासागर, मुलगा अंश तसेच सासू-सासरे घराबाहेर अंगणात झोपलेले होते. तेव्हा गंगासागर हिने घरातील पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने मुलगा अंशला गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, सकाळी हा प्रकार लक्षात आला.

या घटनेची माहिती जाफ्राबाद पोलिसाना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी गजानन उगले यांच्या फिर्यादीवरून जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सखाहारी तायडे अधिक तपास करत आहेत.

Tags: जाफ्राबाद पोलिसजालना जिल्हा क्राईमहत्या
Previous Post

राज्यात परत होणार राजकीय भूकंप, शिवसेना शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांचा संपर्कात?

Next Post

हिंगणघाट तालुक्यातुन NEET परीक्षेत प्रथम आलेली तन्वी सुनील राऊत या विद्यार्थ्यीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर्फे सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट तालुक्यातुन NEET परीक्षेत प्रथम आलेली तन्वी सुनील राऊत या विद्यार्थ्यीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर्फे सत्कार.

हिंगणघाट तालुक्यातुन NEET परीक्षेत प्रथम आलेली तन्वी सुनील राऊत या विद्यार्थ्यीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर्फे सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In