हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि.14 जून:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिप रोडे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांचा मार्गदर्शना खाली बल्लारपूर सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विष्णूभाऊ बुजोने, तालुका अध्यक्ष गोपाल मोहुर्ले, उमेश श्रा कुंडले शहर अध्यक्ष बल्लारपूर मनसे यांचा नेतृवाखाली सरकारी रुग्णालय उपचार घेत असलेल्या 31 रुग्णाना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थिती अरुणाताई तोडसाम शहर अध्यक्ष महिला आघाडी, प्रवीण बावणे, प्रशांत बानकर, विजेंद्र परमार, योगराज चौधरी, कुणाल सहारे, मोहन राजभर हेमंत डंबारे मनोज तोडसाम, किरणताई मडावी, ज्योती पिंपळकर, चंदा पंधराम सह उपस्थिती सर्वे मनसे पदाधिकारी अशस्वी रितीने कार्यक्रम संपन्न झाला.