Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2024
in Uncategorized
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

यकराने आपल्या प्रेयसीला भर रस्त्यात जिवंत मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पान्ह्याने तरूणीवर हल्ला करत तिला जागेवरच संपवलं. घटना घडली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी तरूणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.त्यानंतर मृतदेहाजवळ बसून तो एक गोष्ट वारंवार बोलत होता.(Crime News)

तरुणाच्या हातात लोखंडी पाना होता. त्याने तरुणीच्या डोक्यात वार केले. घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या तरुणी शेजारी बसून तिला तू असं का केलंस? असं विचारत होता. सतत हा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा एकदा त्याने तिच्या डोक्यात वार केला.

आरोपी रोहित यादव हा नालासोपारा येथील आहे. रोहित आणि आरती दोघांच एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होतं. आरोपी रोहित याला आरती इतर मुलांसोबत बोलत असल्याचा संशय होता.

आरती यादव गेल्या महिन्यात वसई येथील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी आरती कामावर जाण्यासाठी गेली, तेव्हा रोहितने तिला गावपाडा येथील स्टेट बँकसमोर आरतील अडवलं. सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

दोघांमध्ये शाब्दिक चमकमही झाली त्यानंतर रोहितने त्याच्याजवळ असलेला पान्हा काढला आणि आरतीच्या डोक्यावर हल्ला केला. आरतीवर तो पान्ह्याने वार करत राहिला, रक्ताच्या थारोळ्यात ती पडली होती त्यानंतर तो पळून न जाता तिथेच बसून राहिला. रोहितने तिला मारल्यावर आरतीच्या मृतदेहाजवळ बसून तो तिला, क्यू किया, क्यू किया ऐसा? असं बोलत होता. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.

Previous Post

नागपूर दीक्षाभूमी विश्वस्तात अंतर्गत वाद, समितीत पदावरून भांडणे सुरू, आंबेडकरी समाजात संताप.

Next Post

असहाय्यतेचा फायदा घेत 3 अल्पवयीन 4 नराधम आरोपीने केला अत्याचार, मुलगी गर्भवती झाल्याने वाच्यता.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
असहाय्यतेचा फायदा घेत 3 अल्पवयीन 4 नराधम आरोपीने केला अत्याचार, मुलगी गर्भवती झाल्याने वाच्यता.

असहाय्यतेचा फायदा घेत 3 अल्पवयीन 4 नराधम आरोपीने केला अत्याचार, मुलगी गर्भवती झाल्याने वाच्यता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In