Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सामाजिक कार्यकर्ते सतिश तेलगोटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2024
in Uncategorized, अकोला
0 0
0
सामाजिक कार्यकर्ते सतिश तेलगोटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सामाजिक, धार्मिक तसेच आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे गोरगरिबांना मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते सतीश तेलगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सुरुवातीला रमाबाई आंबेडकर येथील बौद्ध विहारात सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना बिस्किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर परराज्यातून आलेले आपल्या परिवारासह जीवाची पर्वा न करता पोटाची खडगी भागविण्याकरिता झाडु विणून झाडु विकण्याचे काम करणाऱ्या गोर गरिब लोंकाच्या मुलाबाळांना चिवड्याच्या पाकिटे वाटप करण्यात आले. नंतर समाज क्रांती युवक आघाडीच्या वतीने केक कापुन व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी समाज क्रांती आघाडी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे सर, बंडुदादा वानखडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, समाज क्रांती युवक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश इंगळे,बाबूलाल डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते सतीश तेलगोटे, संजय इंगळे,सुनील वानखडे, अमर वासनिक, शिलवंत वानखडे, रितेश थोरात, शेषराव सिरसाठ, विलास वानखडे, अफसर मिर्जा बेग ईत्यादी समाज क्रांती आघाडी चे पदाधिकारी व सतिश तेलगोटे यांचे मित्र गण उपस्थित होते.

Tags: अकोलासतिश तेलगोटे यांचा वाढदिवससामाजिक कार्यकर्ते सतिश तेलगोटे
Previous Post

जुने विद्युत तार काढून नवीन विद्युत केबल लाईन बसवा: शुभम तिकडे, अन्यथा अशोका फाऊंडेशन छेडले तिव्र आंदोलन.

Next Post

स्मशानभूमी जवळील अतिक्रमण काढण्यासाठी वाघूर विकास आघाडी जामनेर यांचे साखळी उपोषण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्मशानभूमी जवळील अतिक्रमण काढण्यासाठी वाघूर विकास आघाडी जामनेर यांचे साखळी उपोषण.

स्मशानभूमी जवळील अतिक्रमण काढण्यासाठी वाघूर विकास आघाडी जामनेर यांचे साखळी उपोषण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In