Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, दर्यापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 21, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लग्नाचे आमिष दाखवून शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, दर्यापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढत आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप एका विद्यार्थिनींने केल्याने शिक्षनिक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. विद्यार्थिनींने 18 जून रोजी दर्यापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अनिकेत अंबादास चव्हाण रा. साईनगर, दर्यापूर असे आरोपीचे नाव आहे.

18 जानेवारी 2023 ते 3 एप्रिल 2024 दरम्यान आरोपी अनिकेत अंबादास चव्हाण यांनी अनेक वेळा लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. त्यानंतर मुलीने 18 जून रोजी दर्यापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शिक्षक अनिकेत अंबादास चव्हाण रा. साईनगर, दर्यापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय फिर्यादी तरुणी अमरावती येथील एका महाविद्यालयात बीएच्या तृतीय वर्षात शिकत होती. त्यावेळी आरोपी अनिकेत हा सुध्दा पंचवटी चौकातील एका महाविद्यालयात शिक्षक होता. दरम्यान इंस्टाग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्याची आरोपी शिक्षकाशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आरोपीने विद्यार्थ्याला त्याच्या दर्यापूर येथील जुन्या घरी नेले. जिथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर मुलीने लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला आणि शिवीगाळ करून धमकावले. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिकेत चव्हाण याच्याविरुद्ध विविध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tags: अमरावती जिल्हादर्यापूर पोलिस स्टेशनशिक्षकाने केला विद्यार्थिनीवर अत्याचार
Previous Post

महाराष्ट्र: जमावाचा पोलीस स्टेशनवर खुनी हल्ला करून जाळपोळ, पोलिस निरीक्षक यांच्यासह 10 पोलिस कर्मचारी जखमी.

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्येच व्हावे याकरिता संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्येच व्हावे याकरिता संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्येच व्हावे याकरिता संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In