Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट शहरांत मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे याकरिता संघर्ष समिती आक्रमक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 26, 2024
in आंदोलन, आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरांत मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे याकरिता संघर्ष समिती आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरांत मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे याकरिता संघर्ष समिती व सर्व राजकीय पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. काहीही झाले तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच झाले पाहिजे अशी भूमिका घेऊन संघर्ष समिती व सर्व राजकीय पक्षाच्या वतीने हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वर्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघर्ष समितिचे अध्यक्ष सुनिल पिंपळकर, कार्याध्यक्ष वासुदेव पडले, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सतिश धोबे, सुरेंद्र बोरकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, गोपाल मेघरे, संदिप नरड आदी उपस्थित होते.

Tags: आमदार समीर कुणावरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटहिंगणघाट
Previous Post

मडावी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपक आत्राम यांची उपस्थिती, नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद.

Next Post

शेतकऱ्याच्या शेतातून दिवसा ढवळ्या चण्याची चोरी, हिंगणघाट पोलिसांनी ठोकल्या दोन चोरांना बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शेतकऱ्याच्या शेतातून दिवसा ढवळ्या चण्याची चोरी, हिंगणघाट पोलिसांनी ठोकल्या दोन चोरांना बेड्या.

शेतकऱ्याच्या शेतातून दिवसा ढवळ्या चण्याची चोरी, हिंगणघाट पोलिसांनी ठोकल्या दोन चोरांना बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In