वर्धा जिल्ह्यात शिवसेना गटाला मोठा धक्का, शिवसेना नगरसेवकाचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश.
आमदार समीर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट ...
Read more









