आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात समूद्रपूर तालुक्यात वादळीवाराने तांडव करीत थैमान घातले तालुक्यातील नंदोरी, पाठर, जाम, बेलगाट, किन्नाडा या गावात वादळाने धुमाकुळ माजवला होता. यात अनेक घरा वरील छपरे उडाली, पाळीव प्राण्यांची जीवित हानी झाली व घराचे प्रचंड नुकसान झाले त्या वेळस गावात जावून पाहनी केली व शासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले व नागरिकांना धीर देऊन त्याना आधार दिला, व नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून प्रशासनाला आर्थिक मदतीच मागणी केली त्या आधाराची दखल घेवून नंदोरी वासीयाने डाॅ. उमेश वावरे यानच्या सत्कार केला व त्यांचे आभार मानले.
यावेळी सुप्रकातं भगत, अरूण दिवे, ज्योती बर्व, वंदना नारायणे, युवराज दिवे, गिरजाभाई गोडघाटे, सूर्या वाडके, तेजस्वी तामगाडगे, माधुरी पारखी, सोनू निशाने, बयाबाई मुंजेवार, सुषमा कांबळे, नर्मदा पाटील, वंदना चिकाटे, शालीनी धाबर्डे, शिला भगत, समीक्षा चिकाटे, धनश्री कामडी, दिव्या येटे, इमरान शेख सह इतर अनेक गांवकरी उपस्थित होते.