Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: राहत्या घरात पोलिसांची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस दलात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 7, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: राहत्या घरात पोलिसांची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस दलात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई पोलीस विभागात पोलीस हवालदार असलेल्या एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. कैलास टेकवडे वय 47 वर्ष असे त्यांचे नाव असून यांनी विरार येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते विरार मधील घरात एकटेच रहात होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

47 वर्षीय कैलास टेकवडे हे मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत होते. 2000 मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले होेते. टेकवडे हे विरार पश्चिमेच्या जकात नाका येथील गार्डन कोर्ट इमारतीत एकटे राहते होते. पत्नी आणि मुले त्यांच्यासोबत रहात नव्हते. कांदिवली येथे राहणारा कैलास यांचे भाऊ विलास याने 2 जुलै पासून भावाला संपर्क करत होते. मात्र कैलास यांच्याकडून प्रतिसाद नव्हता. त्यामुळे गुरूवारी त्यांनी आपल्या मित्राला विरारच्या घरी बघण्यासाठी पाठवले होते. परंतु दार बंद होते. त्यामुळे शेजार्‍यांनी अर्नाळा सागरी पोलिसांना माहिती दिली.

यावेळी पोलिसांनी घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कैलास टेकवडे यांचा मृतदेह हॉल मधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मृतक कैलास टेकवडे यांच्रा घरातून पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट मिळाली नाही. प्रथमदर्शी कैलास टेकवडे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टेकवडे यांचा मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

Tags: पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्यापोलीस दलात खळबळमुंबई पोलीसमुंबई: राहत्या घरात पोलिसांची गळफास घेऊन आत्महत्या
Previous Post

नंदोरी गावातील नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्ते डाॅ. उमेश वावरे यांचा सत्कार.

Next Post

हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय, वेळा येथील जागे बदल महाराष्ट्र संदेश न्युजचा भांडाफोड, यामुळेच त्या जागेसाठी आग्रही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय, वेळा येथील जागे बदल महाराष्ट्र संदेश न्युजचा भांडाफोड, यामुळेच त्या जागेसाठी आग्रही.

हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय, वेळा येथील जागे बदल महाराष्ट्र संदेश न्युजचा भांडाफोड, यामुळेच त्या जागेसाठी आग्रही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In