Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट पोलीसच्या 112 टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या कडून सन्मान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलीसच्या 112 टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या कडून सन्मान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या 112 पथकाचा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस प्रशस्ती पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

हिंगणघाट पोलीस मधील 112 पथक नेहमी तत्परता दाखवित हिंगणघाट येथील नागरिकांच्या तक्रारीवर बिना विलंब घटने पर्यंत पोहोचून माहिती घेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करतात. अनेक वेळा अनेकांचे निर्माण झालेले प्रश्न मार्गी लावून गुन्हेगारी स्वरूपात होणाऱ्या मोठ्या घटना वर आळा घालतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर घटनांना आळा घालण्यात पथकाला यश आले आहे.

पोलीस ठाणेदार गबने यांच्या मार्गदर्शनात दिवस रात्र सतर्क राहत 112 क्विक ऍक्शन टिम
हिंगणघाट मधील होणाऱ्या घटने पर्यंत पोहोचून गुन्हेगारी स्वरूपातील नागरिकांच्या समस्या समजून अनेक घटनां थांबविण्यात यश मिळाले आहे. याची दखल घेत पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी वर्धा येथील पोलीस मुख्यालयात पोलीस हवालदार प्रवीण बोधाने, पोलीस शिपाई भूषण भोयर, संदीप उईके, महेंद्र गायकवाड यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

Tags: पोलीस 112 टीमपोलीस अधीक्षक वर्धाहिंगणघाट पोलीसहिंगणघाट पोलीसच्या 112 टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या कडून सन्मान.
Previous Post

मोहरम व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी असल्याने वर्धा पोलीस अधीक्षकाने घेतली शांतता समिती व मोहरम आयोजक कमिटीची बैठक.

Next Post

एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशनला द्या, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे खा. अमर काळे यांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशनला द्या, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे खा. अमर काळे यांना निवेदन.

एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशनला द्या, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे खा. अमर काळे यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In