Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस एटापल्ली येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 28, 2024
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस एटापल्ली येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस एटापल्ली येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

शिवसेना सचिव विनायक राऊत, पूर्व विदर्भ संपर्क नेते, आमदार भास्कर जाधव, पूर्व विदर्भात समन्वयक प्रकाश वाघ, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी रियाज भाई शेख यांच्या सहकार्याने तसेच युवासेना तालुका प्रमुख एटापल्ली अक्षय पुंगाटी यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णार येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एटापल्ली (टोला) येथील विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित नामदेव हीचामी पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत एटापल्ली, अरुणा निकोडे महिला तालुका संघटिका एटापल्ली, शालिनी नैताम उप तालुका संघटिका, अश्विनी कंगाली शहर संघटिका, दलू पुसाली शिवसेना उपतालुकाप्रमुख, तेजस भाऊ गुज्जलवार शाखाप्रमुख एटापल्ली, ऋषभ दुर्गे शाखाप्रमुख तोडसा, मंगेश दूर्वा उपशाखाप्रमुख तोडसा, महादेव हिरा युवासेना तालुका संघटक, अजय पैडाकुलवार, रोहित गोंगले, सुरज गोटा, मनीष गावडे, करण पुंगाटी आदी सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags: उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरामाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस एटापल्ली येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख
Previous Post

लोकांना रस्त्यात अडवून लुटणाऱ्या चार चोरट्यांच्या टोळीच्या आवळल्या मुसक्या, परतूर आष्टी पोलिसांची जोरदार कामगिरी.

Next Post

हिंगणघाट मेडिकल कॉलेज बाबत माजी आमदार राजु तिमांडे यांनी शरद पवार यांची घेतली भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट मेडिकल कॉलेज बाबत माजी आमदार राजु तिमांडे यांनी शरद पवार यांची घेतली भेट.

हिंगणघाट मेडिकल कॉलेज बाबत माजी आमदार राजु तिमांडे यांनी शरद पवार यांची घेतली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In