Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने मोठ्या उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 2, 2024
in राजकीय, विदर्भ
0 0
0
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने मोठ्या उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व तथागत ग्रुपच्या वतिने मेहकर येथे मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहून सर्वाना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संदिप गवई यांनी आपले विचार व्यक्त करताना संगितले की, अण्णाभाऊ साठे हे समाज सुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते त्यांचा जन्म सांगलीत 01 ऑगस्ट 1920 साली झाला. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात आजही मानाचे स्थान आहे. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. यासोबतच त्यांच्या अनेक कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे.

अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी; लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या कविता आणि शायरी, पोवाडे आजही अभिमानाने गायले जातात. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे. अण्णाभाऊ साठे यांची शिकवण आजही तेवढीच समायोजित असून आजच्या समाज जीवनाला व भविष्यातील आपल्या वाटचालीला कायमस्वरूपी दिशादर्शक असल्याचे मत तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी व्यक्त केले.

Previous Post

आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे जागतिक स्काऊट स्कार्फ दिन संपन्न.

Next Post

लोखंडी खांब ऐवजी लाकडी खांबा वरून विद्युत पुरवठा महावितरणचा गलथान कारभार आला समोर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोखंडी खांब ऐवजी लाकडी खांबा वरून विद्युत पुरवठा महावितरणचा गलथान कारभार आला समोर.

लोखंडी खांब ऐवजी लाकडी खांबा वरून विद्युत पुरवठा महावितरणचा गलथान कारभार आला समोर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In