Sunday, March 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

विचारज्योत फाऊंडेशन चंद्रपुर तर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 20, 2022
in तंत्रज्ञान, मनोरंजन, महाराष्ट्र
0 0
0
विचारज्योत फाऊंडेशन चंद्रपुर तर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपुर:- विचारज्योत फाऊंडेशन चंद्रपुर तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धा-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेसाठी लोकशाहीच्या नजरेतून अमृत महोत्सवाचे रंग, रक्षा तुझी नी माझी हे संविधान करते, वर्तमान राजकीय स्थिती आणि देशाचे भविष्य, राष्ट्रउभारणीमध्ये युवकांचे योगदान आणि आधुनिक पिढीला सोसेना सोशल मीडिया असे एकूण पाच विषय ठेवण्यात आले आहेत.

निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि एकूण पाच प्रोत्साहनपर अनुक्रमे २०००/- रुपये रोख, १५००/- रुपये रोख, १०००/- रुपये रोख आणि ५००/- रुपये रोख असे बक्षीस देण्यात आले आहे. सोबतच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ असे बक्षिसाचे स्वरूप असेल. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेविषयी अधिक माहिती करिता विचारज्योत फाऊंडेशनचे सुरज पी दहागावकर (८६९८६१५८४८, ९९६००२०७६२), मुन्ना तावाडे (७६६६२९९०४५) आणि दिनेश मंडपे (८९९९५५८७४५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

राहुरी: पोलिस स्टेशन मध्येच दोन महिलांनी पेट्रोल अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न, दोन महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल.

Next Post

नाशिक: रो-हाऊसचे कुलूप तोडून, 76 हजार पाचशे रुपये व किंमती सोन्या चांदीची दागिन्याची चोरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: रो-हाऊसचे कुलूप तोडून, 76 हजार पाचशे रुपये व किंमती सोन्या चांदीची दागिन्याची चोरी.

नाशिक: रो-हाऊसचे कुलूप तोडून, 76 हजार पाचशे रुपये व किंमती सोन्या चांदीची दागिन्याची चोरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In