Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात हिंगणघाटची विद्यार्थिनी कु.नंदिनी टापरे यशस्वी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 12, 2024
in तंत्रज्ञान, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात हिंगणघाटची विद्यार्थिनी कु.नंदिनी टापरे यशस्वी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद वर्धा द्वारा तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात कृत्रिम बुद्धिमत्ता : संभाव्यता व आवाहने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात डाॕ. बी. आर. आंबेडकर विद्यालयाची वर्ग दहावीची विद्यार्थीनी कु.नंदिनी प्रवीण टापरे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक प्राप्त करून तीची जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली.

जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा नुकताच वर्धा येथे संपन्न झाला. या विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात आयोजित परिसंवादात नंदिनी प्रवीण टापरे या विद्यार्थीनीने सहभाग नोंदवून कृत्रिम बुद्धिमत्ता : संभाव्यता व आवाहने या विषयावर उत्कृष्ट भाष्य केले. त्याबद्दल जिल्हा परिषद वर्धा, शिक्षण विभागाने तिला सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित केले.नंदिनीच्या या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जवादे, सचिव अनिल जवादे, मुख्याध्यापक डाॕ.चंद्रकांत नगराळे, उपमुख्याध्यापक सुनिता खैरकार, पर्यवेक्षक दिनेश वाघ, रविंद्र शिरपूरकर, विलास भोमले आणि सर्व शिक्षकांनी नंदिनीचे अभिनंदन केले.

Tags: जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात हिंगणघाटची विद्यार्थिनी कु.नंदिनी टापरे यशस्वी.डॉ. बी. आर आंबेडकर विद्यालय हिंगणघाटवर्धा जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा
Previous Post

भारतीय बौद्ध महासभा राजुरा कडून पोलीस म्हणून नियुक्ती झाल्या बदल मयुरी वानखेडे यांचा सत्कार.

Next Post

बल्लारपूरच्या सर्वांगिण विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही: मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूरच्या सर्वांगिण विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही: मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही.

बल्लारपूरच्या सर्वांगिण विकासात कोणतीही कसर ठेवणार नाही: मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In