Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जय मातृभूमी यादगार व्यायाम शाळेचा आ. समीर कुणावार यांच्या निधीतून 21 लक्ष रूपयाचे विकास कार्याचे भूमिपूजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 17, 2024
in Uncategorized, वर्धा, हिंगणघाट
0 0
0
जय मातृभूमी यादगार व्यायाम शाळेचा आ. समीर कुणावार यांच्या निधीतून 21 लक्ष रूपयाचे विकास कार्याचे भूमिपूजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संस्थेने व्यक्त केले आमदार कुणावार यांचे आभार, उडिया वस्तीतही ११ लाखाचे निधीतून होणार सार्वजनिक शौचालय निर्माण.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील प्रभाग क्र.१२ येथील जय मातृभूमी यादगार मंडळ येथे आमदार समीर कुणावार यांचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत इमारत बांधकाम करण्यासाठी सुमारे १५ लक्ष रूपये, इतर साहित्यासाठी ५ लक्ष रूपये तसेच बोरवेलकरिता १ लाख रुपये असा एकूण २१ लाख रुपये निधी देण्यात आला, काल स्वातंत्र्य दिनी या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

काल दि.१५ रोजी जय मातृभूमी यादगार व्यायाम शाळेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात आमदार समीर कुणावार यांचे जाहीर आभार व्यक्त करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी नगरसेवक विनोद झाडे, माजी नगरसेवक प्रकाश राऊत, पत्रकार प्रदिप नागपूरकर इत्यादीसह यादगार मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, परिसरातील गणमान्य नागरीक उपस्थित होते.

काल १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रभाग क्र.१२ शास्त्री वार्ड परिसरातील उडिया झोपडपट्टी परिसरात सुमारे ११ लक्ष,१७ हजार निधीतून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर ठिकाणी आ. समीर कुणावार यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी नगरसेवक विनोद झाडे, माजी नगरसेवक प्रकाश राऊत, शितल चौधरी, प्रकाश लंके, पत्रकार प्रदीप नागपूरकर, शेख बब्बू, देवराव वाघ, प्रकाश मैंद, दिलीप थाटे, गजानन चौधरी , प्रशिल बाभुळकर, राजू हस्ते, संजय बोकडे, प्रकाश धोटे, कंत्राटदार सागर मुंदडा इत्यादी अनेक मान्यवर, पाहुणे तसेच परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Tags: जय मातृभूमी यादगार व्यायाम शाळेचा आ. समीर कुणावार यांच्या निधीतून 21 लक्ष रूपयाचे विकास कार्याचे भूमिपूजन.
Previous Post

आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार दौरा कार्यक्रम संपन्न.

Next Post

हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In