जय मातृभूमी यादगार व्यायाम शाळेचा आ. समीर कुणावार यांच्या निधीतून 21 लक्ष रूपयाचे विकास कार्याचे भूमिपूजन.
संस्थेने व्यक्त केले आमदार कुणावार यांचे आभार, उडिया वस्तीतही ११ लाखाचे निधीतून होणार सार्वजनिक शौचालय निर्माण. अनिल कडू विशेष प्रतिनिधी ...
Read more
