Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 17, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली (न.) येथे गावातीलच युवक भीमसेन (शुभम) गोटे व सर्व मित्र परिवार यांनी दि. 15 ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परंपरा कायम राखत स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.

सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडेश्वर वानखेडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. वादन पथकाच्या गजरात गावात फेरी मारण्यात आली. यानिमित्त इशानी नितेश काळे या तिसरीच्या विद्यार्थिनीने उपस्थित विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैलीत मार्गदर्शन करून सर्व उपस्थितांना मोहित करून घेतले. त्यावेळी मंचावर अध्यक्ष, मुख्याध्यापक – सुनील सुके, प्रमुख अतिथी गिरजा बावणे सदस्या ग्रा. प. वाघोली, मार्गदर्शक प्रेमदास गोटे तथा संजय बावणे, कमलाकर चौरे, नामदेव वानखेडे, शंकर बावणे, मनोज कळणे, शुभम गोटे महासचिव हिंगणघाट तालुका युवक काँग्रेस उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नितेश काळपांडे तर आभार अंगणवाडी सेविका रंजना राडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मदतनीस कमला भरणे, पालकवर्ग तसेच उपस्थित गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Tags: वाघोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळाहिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
Previous Post

जय मातृभूमी यादगार व्यायाम शाळेचा आ. समीर कुणावार यांच्या निधीतून 21 लक्ष रूपयाचे विकास कार्याचे भूमिपूजन.

Next Post

वर्धा जिल्हातील पोथरा धरणावर पिकनिकसाठी गेलेल्या मित्रांपैकी हिंगणघाट येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हातील पोथरा धरणावर पिकनिकसाठी गेलेल्या मित्रांपैकी हिंगणघाट येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू.

वर्धा जिल्हातील पोथरा धरणावर पिकनिकसाठी गेलेल्या मित्रांपैकी हिंगणघाट येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In