मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वैरागड, मानापूर येतील जेष्ठ नागरिक रामभाऊ हस्तक महाराज यांची काही दिवसापासून तबियत ठीक नसल्याने ही बाब माहिती मिळताच वेळेचा विलंब न करता बलराम सोमनानी यांनी 15 आगस्ट रोजी महाराजांच्या प्रत्यक्ष भेट घेऊन तबितीची विचारपूस केली.
यावेळी आदिवासी विविध सहकारी संस्था व्यवस्थापक दिलीप कुंबरे, माजी पंचायत समितीचे सभापती बघुजी ताडाम, शितल सोमनानी, राहुल धाईत, पंकज किरंगे, गजेंद्र डोन्मडे, रामदास डोंगरवार, वामन लाखनकर, भजनराव लाखनकर, तुकाराम वैरकर आदी उपस्थित होते.
बलराम सोमनानी यांनी महाराजांची भेट घेतात महाराजानां हास्य फुलले
सोमनानी यांची भेटी दरम्यान महाराज म्हणाले की,आजारी असलेल्या व्यक्ती सुद्धा आपली व्याधी विसरून जातो.बलराम सोमनानी यांनी इतरांना ऊर्जा देणारी व्यक्ती आहेत.