Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते महासम्राट बळीराजा यांच्या फोटोचे अनावरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 18, 2024
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते महासम्राट बळीराजा यांच्या फोटोचे अनावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- १७ ऑगस्टला हॉटेल रेडिसन ब्ल्यू नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महासम्राट बळीराजा यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी त्यांना राष्ट्रीय बळीराजा महोत्सव समिती द्वारे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

भारतीय सिंधू संस्कृतीचा महानायक, समस्त भारतीयांचा आदर्श महापुरुष, महासम्राट बळीराजा यांचा उत्सव केरळ मध्ये ‘ओनम, तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’ आसाम मध्ये ‘बिहू ‘उत्तर भारतात ‘पित्तर ‘व महाराष्ट्रामध्ये ‘बळीपूजन’ करून समस्त भारतीय त्यांची आठवण करतात. महाराष्ट्र मध्ये पोळ्याला व दिवाळीला सार्वजनिक ठिकाणी बळीराजाची प्रतिमा ठेवून ‘पोळा व दिवाळीला बलिप्रतिपदा सामूहिकरीत्या उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा.डॉ. अभिविलास नखाते, सौ.सुनिता नखाते, शैल जैमिनी, ऍड. अंजलीताई साळवे, पियुष आकरे, सौ कृतल आकरे, स्नेहल सयाम, हेमंत तिवारी, चंद्रकांत आगाशे, सचिन पराये, अरुण हिंगे व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते महासम्राट बळीराजा यांच्या फोटोचे अनावरण.बळीराजाशरद पवार
Previous Post

बलराम सोमनानी यांनी जेष्ठ नागरिक रामभाऊ हस्तक महाराजांशी भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस.

Next Post

हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरूच, अतुल वांदिलें यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन शेकडो तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरूच, अतुल वांदिलें यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन शेकडो तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरूच, अतुल वांदिलें यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन शेकडो तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In