Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेच्या वतीने रुग्णमित्र गजू कुबडे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानीत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2024
in आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेच्या वतीने रुग्णमित्र गजू कुबडे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हा स्पोर्ट्स व कराटे असोसिएशन वर्धा यांच्या वतीने आज दि 21 आगस्टला वर्धा येथील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचणालयाच्या सभागृहात संपूर्ण विदर्भात सुपरिचित असलेले रुग्णमित्र गजू कुबडे यांचा सत्कार खासदार अमर काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, आनंदवन वरोराचे विश्वस्त सुधाकर कडू, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष परमानंदजीं तापडिया, रंगभूमी प्रयोग परि निरीक्षण मंडळ मुंबईचे सदस्य डॉ. रमेश थोरात, नवक्षितिज चरिटेबल मुंबई अध्यक्ष सुनील कुमरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, निम्नप्रकल्प चे उपकार्यकारी अभियंता अमोल आठवले हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार अमर काळे यांनी गोरगरिबांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या आरोग्य विषयक ज्या शासकीय योजना आहेत त्यांची योग्य माहिती गरजू व वंचिताना देऊन त्यांना विनामूल्य शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी जीवाचे रान करीत असतात व त्यांचे कार्य बहुमूल्य आहे असे गौरवउदगार त्यांनी कुबडे यांच्या विषयी काढले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमरान राही यांनी केले तर संचालन मंगेश भोगाडे व कल्याणी भोगाडे यांनी केले. यावेळी रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या आजवरच्या कार्यकाळात झालेला हा आजचा 50 वा सत्कार आहे हे विशेष.

Tags: वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेच्या वतीने रुग्णमित्र गजू कुबडे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानीत.
Previous Post

बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी हिंगणघाट येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे निवेदन.

Next Post

डॉक्टर ने स्वतःचे रक्त देऊन वाचविले गंभीर जख्मी रुग्णाचे प्राण, चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथील घटना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
डॉक्टर ने स्वतःचे रक्त देऊन वाचविले गंभीर जख्मी रुग्णाचे प्राण, चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथील घटना.

डॉक्टर ने स्वतःचे रक्त देऊन वाचविले गंभीर जख्मी रुग्णाचे प्राण, चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In