Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी हिंगणघाट येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2024
in आंदोलन, राजकीय, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी हिंगणघाट येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि. २२ऑगस्ट २०२४ रोज गुरुवारला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी तर्फे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख तथा विभागीय संपर्क प्रमुख मा. खा. अरविंद सावंत तथा वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, हिंगणघाट विधानसभा संपर्क प्रमुख अरविंद सावंत महिला आघाडीच्या वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख कांचन ठाकूर, जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरापूरकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, ज्येष्ठ शिवसैनिक सीताराम भुते, नगरसेविका नीता सतीश धोबे, महिला शहर संघटिका सीमा गलांडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेत तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार दिनांक १२ ऑगस्ट रोजी शाळेतील सदर घटना घडली. शाळेची तक्रार करण्याकरता पालक पोलीस स्टेशन गेले असता त्यांची तक्रार दहा ते बारा तास घेण्यात आली नाही. यामुळे संपूर्ण राज्यात उद्रेक निर्माण झाला. ठिकठिकाणी रस्ता रोको, रेल रोको या सारखे आंदोलन या राज्यात झाले. परंतु महाराष्ट्र सरकारच्या या गृहमंत्री व पालकमंत्री यांना जनतेशी काही घेणे देणे नाही. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत कायदा व सुव्यवस्था झालेल्या घटनेचा जाहीर निषेध तसेच दोशीला फाशी तथा गृहमंत्री व पालकमंत्री यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा याकरिता निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन देण्याकरिता शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष देवडे, मनोज वरघणे, भास्कर ठवरे, गजानन काटवले, भास्कर भिसे, अमोल वादाफळे, दिनेश धोबे, हिरामण आवारे, नितीन वैद्य,आशिष जैस्वाल, चंदू भुते, दिलीप वैद्य ,फिरोज खान, मोहन वानखेडे, शकील अहमद, प्रशांत कांबळे, वसीम खान, शब्बार शेख, मारुती अर्हाडे, बंटी वाघमारे, विनोद मोहोड, सारिका अनासाणे, शालिनी वानखेडे, मंगला बोटकावार, अर्चना भोंगाडे, सारिका सातपुते, नीलिमा मोहम्मारे, मंगला ठवरे, हेमलता उईके, वर्षा धोबे, सुवर्ण वैद्य, उषा पराते, पूजा मोहितकर, रुपाली आवारी, सविता नायसे, अनिता मोहारे, अनिता बोरनवार, कविता डेकाटे, अंजली तुळणकर, कल्पना कामडी, श्रद्धा वाघमारे, प्रियांका धोटे, सोनाली काळे, वंदना चरडे, भारती थुटे, अनिता भंडारकर, अनिता भंडारकर, गीता औरासे, नविमल तडस ,सौ. सुमन वैद्य, सौ. बेबी खुंडे, सौ. रेखा चाफले, पवन ठवरे, रितेश लडी, आकाश सुरकार, सचिन धोटे,मंगेश भुते, विजय कोरडे, हर्दिप काळे,निशिकांत नागोसे, प्रभाकर खडसे, सुभाष काटकर, आशिष भांडे, प्रवीण खंडारकर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी हिंगणघाट येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे निवेदन.
Previous Post

करंजाळी आदिवासी सेनाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन, हजारोच्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष यांनी निदर्शने करून चक्काजाम.

Next Post

वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेच्या वतीने रुग्णमित्र गजू कुबडे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानीत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेच्या वतीने रुग्णमित्र गजू कुबडे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानीत.

वर्धा येथील स्पोर्ट्स कराटे संस्थेच्या वतीने रुग्णमित्र गजू कुबडे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In