Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी राजनगरीचा लाडक्या बहिणींनी बांधली राजेंना राखी, विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाचा दिल्या शुभेच्छा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2024
in गडचिरोली, राजकीय
0 0
0
अहेरी राजनगरीचा लाडक्या बहिणींनी बांधली राजेंना राखी, विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाचा दिल्या शुभेच्छा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- बहीण भाऊ ह्यांचा पवित्र नात्याचा सण राखी पौर्णिमा रक्षाबंधन सण नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राजनगरी अहेरीतील इंदिरानगर प्रभाग सह इतर प्रभागातील महिलांनी काल रुक्मिणी महालात येऊन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना राखी बांधून आगामी विधानसभा निवडणुकीत आपला दणदणीत विजय होवो अश्या शुभेच्छा ह्यावेळी दिल्या.

ह्या प्रसंगी राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्या महिलांशी आस्थेने संवाद साधत विविध समस्यांवर चर्चा करीत तूमचा हा भाऊ सुख दुःखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुमचा प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली, ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Tags: अहेरी राजनगरीचा लाडक्या बहिणींनी बांधली राजेंना राखीगडचिरोली जिल्हाविधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाचा दिल्या शुभेच्छा.
Previous Post

बलात्कार पीडितेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर होणार 3 ते 7 वर्षाची, सर्वोच्च न्यायालयाचे सक्त निर्देश.

Next Post

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते मुलचेरा  तालुक्यातील श्रीनगर येथे फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन.

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In