Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 22, 2024
in क्रीडा, गडचिरोली
0 0
0
माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते मुलचेरा  तालुक्यातील श्रीनगर येथे फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सहउदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील श्रीनगर येथील आदर्श स्पोटीग फुटबॉल क्लब श्रीनगर द्वारा भव्य फुटबॉल स्पर्धेची आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्याकडून देण्यात येत आहे.

सदर स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झालं आहे. सहउदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी उपस्थित होते. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी गावात आगमन होतच गावातील नागरिकांनी विविध नूत्य करत ढोल तशाने जंगी स्वागत केले. सर्व प्रथम कंकडालवार यांनी माता सरस्वती, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केली.

यावेळी उदघाटन दरम्यान मंचावर कमलेश सरकार, वेडेटीवार, समीर रॉय, त्रिशा नैताम, सुकमार दारू, रॅबिन मिस्त्री, मुन्ना नैताम, निरापद विश्वास, जगन्नाथ मजूमदार, अविनाश दारु, रॉबिन दारू, दिनबंधू पाल, असीम सरकार, दुलाल मंडल, सचिन, शंकर कुटीर, शंकर सरकार, शिवपद बुधक, शंकर बनिक, कार्तिक तोगम, स्वप्नील मडावी, आकाश देवाण, साधन बनिक, प्रदीप, सचिन पंचार्यसह स्थानिक परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अहेरी राजनगरीचा लाडक्या बहिणींनी बांधली राजेंना राखी, विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयाचा दिल्या शुभेच्छा.

Next Post

श्री. राधा कृष्ण देवस्थान सावनेर येथे गोकुळ अष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री. राधा कृष्ण देवस्थान सावनेर येथे गोकुळ अष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

श्री. राधा कृष्ण देवस्थान सावनेर येथे गोकुळ अष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In