Thursday, April 30, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आत्राम परिवाराच्या तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 5, 2024
in गडचिरोली
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आत्राम परिवाराच्या तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी : तालुक्यातील महागाव येथील रहिवासी शंकर पोच्या सिडाम यांचे जावई सुरेश चिन्ना आत्राम यांचे काही दिवसांपूर्वी दुखत निधन झाले होते.सुरेश आत्राम यांच्या परिवार अंत्यत गरीब असून अंत्यविधी कार्यक्रमातुन कसेबसे बाहेर पडले.

पण समोर होणाऱ्या तेरवी कार्यक्रमाला आत्राम परिवाराला आर्थिक अडचण भासत होती. आज आत्राम परिवारातील नातेवाईक व सदस्यांनी काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते. यावेळी कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबाची अडचण बघून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत केली. आर्थिक मदत मिळाल्याने आत्राम कुटुंबातील नातेवाईक व सदस्याचे चेहऱ्यावर आनंदाची वातावरण दिसून आले. तसेच कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी मदत करतांना अजय कंकडालवार यांच्या सोबत माजी जि.प.सदस्य अजय नैताम, नरेश गर्गम, कार्तिक तोगाम, नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे, ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे, शेखर पानेम, महेश दहागावकर, प्रकाश दुर्गे, शंकर सिडामसह आदी उपस्थित होते.

Tags: अहेरीमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आत्राम परिवाराच्या तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत.
Previous Post

बल्लारपूर शहरात रोटरी क्लब ऑफ बल्लारपूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बल्लारपूर तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा.

Next Post

मरावे परी नेत्र रुपी उरावे, सुप्रसिद्ध साहित्यिक समाज सेविका संगीता ठलाल यांनी केले नेत्रदान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मरावे परी नेत्र रुपी उरावे, सुप्रसिद्ध साहित्यिक समाज सेविका संगीता ठलाल यांनी केले नेत्रदान.

मरावे परी नेत्र रुपी उरावे, सुप्रसिद्ध साहित्यिक समाज सेविका संगीता ठलाल यांनी केले नेत्रदान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In