Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सही पोषण देश रोशन अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गोंडपिपरी तर्फे राष्ट्रीय पोषण माह साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 15, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सही पोषण देश रोशन अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गोंडपिपरी तर्फे राष्ट्रीय पोषण माह साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- बीट भंगाराम तळोधीत अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि 0-6वर्षापर्यंतचे बालकांचे आई,-गरोदर माता यांचा उपस्थितीत ही अभियान राबविण्यात आली. उज्वल देशाचा भविष्यासाठी बालक सुदृढ असणे आवश्यक आहे. आजचे बालक ऊद्याचे भविष्य या संकल्पनेतून राज्य शासन पोषण माह राबवित आहे. त्या माध्यमातून जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी गरोदर मातांनी कोणती काळजी घ्यावी, त्यांचे आहार कसे असावी. याबाबत जि.प. सदस्य वैष्णवी अमर बोडलावार, महिला व बालकल्याण अधिकारी गीता केकान यांनी मार्गदर्शन केले.

अंगणवाडी सेविकांनी पोषण आहारावर सुंदर गीत सादर केले. मंगला झाडे यांनी बालकांचा आहारा बद्दल महत्व पटवून दिले. तर भं .तळोधी सर्कल पर्यवेक्षिका मेश्राम यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यावेळी विठ्ठलवाडा पर्यवेक्षक पण उपस्थित होते.

Tags: सही पोषण देश रोशन अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गोंडपिपरी तर्फे राष्ट्रीय पोषण माह साजरा.
Previous Post

नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत’ ट्रेन 16 सप्टेंबर पासून सुरू पालक मंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली रेल्वे मंत्रालया कडून मंजुरी.

Next Post

बल्लारपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काढला रुठ मार्च.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काढला रुठ मार्च.

बल्लारपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काढला रुठ मार्च.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In