Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काढला रुठ मार्च.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 15, 2024
in चंद्रपूर
0 0
0
बल्लारपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काढला रुठ मार्च.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- आगामी अनंत चतुर्थी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद मध्ये बंधुत्व कायम राखण्यासाठी बल्लारपूर पोलीसांनी शहरात रूट मार्च केले. यावेळी पोलिसांनी कॉलरी काटा गेट पासून सुरू झालेले हे रूट मार्च सातनल चौक, गांधी पुतळा, गोल पुल, गणपती वॉर्ड मार्गे नवीन बस स्टँड, रेल्वे चौक, जुना बस स्टँड, बुध्द नगर वॉर्ड, कारवा रोड, मक्का मस्जिद, दीनदयाळ वॉर्ड, न्यू कॉलनी, कादरीया मस्जिद मार्गे पेपर मिल तीन एका गेट ते बल्लारपूर पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आले. या रूट मार्च चे नेतृत्व पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे व बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी केले.

सदर रूट मार्च दरम्यान मंदिर, मस्जिद, गणेश मंडळ जवळ थांबून पाहणी केले. या रूट मार्च मध्ये शहरात पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांचा सहभाग होता. तसेच बल्लारपूर चे तहसीलदार ओंकार ठाकरे, नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, अपर तहसीलदार कोठारी श्रीमती कोकाटे, महावितरण चे अभियंता काटकर सुद्धा सहभाग झाले होते. 

या रूट मार्च मध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रिडवार, गायकवाड, दिवटे, पठाण, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह, गोविंद चाटे, धनंजय गिन्नलवार, महिला पोलिस उपनिरीक्षक मीनल कापगते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे तसेच पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, वाहतूक पोलीस, शीघ्र कृती दल, एसआरपी,  होमगार्ड सह २०० चे वर पोलीस शामिल झाले होते.

Tags: पोलिसांचा रूठ मार्चबल्लारपूरबल्लारपूर पोलीसबल्लारपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काढला रुठ मार्च.
Previous Post

सही पोषण देश रोशन अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गोंडपिपरी तर्फे राष्ट्रीय पोषण माह साजरा.

Next Post

रायगड: अनैतिक संबंध, मग मुलीने केली आईची हत्या, गळफास लावून मृतदेह लटकवला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रायगड: अनैतिक संबंध, मग मुलीने केली आईची हत्या, गळफास लावून मृतदेह लटकवला.

रायगड: अनैतिक संबंध, मग मुलीने केली आईची हत्या, गळफास लावून मृतदेह लटकवला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In