Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर पेपर मिल कामगाराची क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 22, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर पेपर मिल कामगाराची क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील पेपरमिल मिल मध्ये काम करणाऱ्या कामगाराने खळबळजनक पाऊल उचलत राहत असलेल्या क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. एकनाथ सुरजागडे वय 59 वर्ष राह. न्यू कॉलनी असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आत्महत्या करणारे एकनाथ सुरजागडे हे मिल मध्ये शेवटचे 16 सप्टेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये कामावर गेले होते. त्यांच्यासोबत क्वार्टर्समध्ये राहणारे साहूभाई आलाराम लटारे हे सोमवारी त्यांच्या मूळ गावी भामरागड येथे गेले होते. 19 सप्टेंबर रोजी आलाराम कटारे हे न्यू कॉलनीतील क्वार्टरमध्ये पोहोचले असता, क्वार्टरला आतून कुलूप होते. सुरक्षा रक्षकाच्या मदतीने मुख्य दरवाजा ढकलला असता, दरवाजा उघडताच एकनाथ दुसऱ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची स्थिती पाहता एकनाथने 17 सप्टेंबर रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मृतक एकनाथची पत्नी आपल्या दोन मुलांसह नागपुर येथे राहते. ती 16 सप्टेंबर रोजी दुपारी पतीला भेटण्यासाठी बल्लारपूर येथे आली आणि 17 सप्टेंबर रोजी पुन्हा नागपूरला गेली. आत्महत्ये मागील कारणे काय असू शकतात हा तपासाचा विषय आहे. पेपर मिल व्यवस्थापनाने या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढील तपास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

Tags: गळफास घेऊन आत्महत्यापेपर मिल बल्लारपूरबल्लारपूर पोलीस
Previous Post

वर्धा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना देण्यात आले खराब जेवण, महिलांनी व्यक्त केला संताप.

Next Post

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In