Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मधू गोंगाले by मधू गोंगाले
September 22, 2024
in गडचिरोली
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार सुरेश दुर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार*

*मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल नं. 9420751809*

अहेरी तालुका पोर्टल पत्रकार संघटनेची आज दिनांक 22/ 9/2024 ला कार्यकारिणी गठीत करण्यात आले.आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कार्यकारिणी यशस्वी रित्या पार पडण्यात आले आहे.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार सुरेश दुर्गे होते.यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विविध गावातील पत्रकार अहेरी. पेरमिली राजाराम. जिमलगट्टा. देचलीपेटा. उमानूर. बोरी. वेलगूर. देवलमरी तालुक्यातील पोर्टल व यूट्यूब चे सर्व जिल्हा प्रतिनिधी. तालुका प्रतिनिधी. मोट्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जावेद अली यांची अहेरी पत्रकार पोर्टल संघटनेचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आले तर सचिव पदी मधूकर गोंगले. तालुका उपाध्यक्ष पदी आशिफखान पठाण .उपाध्यक्ष पदी सुरेश मोतकूलवार.सहसचिव निलिमा बंडमवार.कोषाअध्यक्ष संतोष बोंमावार.सदस्य सुरेश दुर्गे. सदस्य जितेंद्र दागम. सदस्य मोहसिन शेख. सदस्य राकेश येलकुची. सदस्य वेंकटेश चालूरकर. यांची निवड करण्यात आले असून तालुक्यातील सर्व पत्रकार व राजकीय पक्षाचे नेते अभिनंदन करीत आहे.

Previous Post

बल्लारपूर पेपर मिल कामगाराची क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या.

Next Post

अहेरी तालुका पोर्टल पत्रकार संघटनाच्या कार्यकारणी गठीत अध्यक्ष पदी जावेद अली तर सचिव पदी मधुकर गोंगले यांची सर्वानुमते निवड*

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post

अहेरी तालुका पोर्टल पत्रकार संघटनाच्या कार्यकारणी गठीत अध्यक्ष पदी जावेद अली तर सचिव पदी मधुकर गोंगले यांची सर्वानुमते निवड*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In