मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं.
9420751809.
मुलचेरा तालुक्यातील येल्ला या गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री,अशोक आत्राम यांची पत्नी सौं. अनुसया अशोक आत्राम या मागील अनेक दिवसांपासून गर्भशयाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे कळताच युवा नेते ऋतुराजजीं हलगेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी तात्काळ यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली व तबियत बद्दल विचारपूस करण्यात आले व शस्त्रक्रिया करिता 10,000रुपये रोख मदत करण्यात आले आहे.व समोर गरज पडल्यास पुन्हा मदतीचा आश्वसन देखील दिला.
यावेळी येल्ला ग्राम पंचायत चे सरपंच दीपक मडावी, नरेश राऊत, मधुकर मडावी, सुरेंद्र मडावी, दिवाकर सिडाम, राजू भाऊ , ललिता कोडापे, कल्पना ताई, राकेश आलाम, किशोर आलाम, माजी सरपंच गजानन आलाम, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

