Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

त्या*त्या अपघातग्रस्ताला काँग्रेस नेते कंकडालवारांनी केली औषध उपचारासाठी आर्थिक मदत.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
September 29, 2024
in गडचिरोली
0 0
0
त्या*त्या अपघातग्रस्ताला काँग्रेस नेते  कंकडालवारांनी केली औषध उपचारासाठी आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809

अहेरी : तालुक्यातील बोरी येथील रहिवासी भयाजि चंद्र सिडाम हे काही कामनिमित्य काल दिनांक २७/९/२०२४ रोजी दुचाकीने तेलंगणा जात होते तेलंगणा जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.त्या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय फॅक्टर झाले.ही बाब अपघातग्रस्तांचा पत्नीने काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सांगितली.

व या गंभीर बाबीला समजून काँग्रेस नेते कंकडालवार यांनी त्यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली व पुन्हा मदतीची किव्हा कोणताही मदतीची गरज भासल्यास निसंकोच माझ्याशी संपर्क साधा मी तुमच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करिन अशे आश्वासन दिले या वेळी अपघातग्रस्त भयाजि चंद्र सिडाम यांच्या पत्नीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,विनोद रामटेके,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते. अपघातग्रस्ताला काँग्रेस नेते कंकडालवारांनी केली औषध उपचारासाठी आर्थिक मदत..!*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809

अहेरी : तालुक्यातील बोरी येथील रहिवासी भयाजि चंद्र सिडाम हे काही कामनिमित्य काल दिनांक २७/९/२०२४ रोजी दुचाकीने तेलंगणा जात होते तेलंगणा जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.त्या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय फॅक्टर झाले.ही बाब अपघातग्रस्तांचा पत्नीने काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात सांगितली.

व या गंभीर बाबीला समजून काँग्रेस नेते कंकडालवार यांनी त्यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली व पुन्हा मदतीची किव्हा कोणताही मदतीची गरज भासल्यास निसंकोच माझ्याशी संपर्क साधा मी तुमच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करिन अशे आश्वासन दिले या वेळी अपघातग्रस्त भयाजि चंद्र सिडाम यांच्या पत्नीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,विनोद रामटेके,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.

Previous Post

अहेरी विधानसभेचे पोर्टल पत्रकार संघटनाच्या कार्यकारणी गठीत अध्यक्ष पदी जावेद अली तर सचिव पदी मधुकर गोंगले यांची सर्वानुमते निवड*

Next Post

हिंगणघाट येथे दारू तस्करावर पोलिसांची धडक कारवाई, 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
हिंगणघाट येथे दारू तस्करावर पोलिसांची धडक कारवाई, 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

हिंगणघाट येथे दारू तस्करावर पोलिसांची धडक कारवाई, 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In