Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट येथे दारू तस्करावर पोलिसांची धडक कारवाई, 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 29, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे दारू तस्करावर पोलिसांची धडक कारवाई, 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील शास्त्री वार्ड येथील अविनाश नवरखेडे याला काल दि.२७ रोजी पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करीत त्याचे ताब्यातील टाटा पंच कार तसेच देशी दारूच्या दोन हजार शिश्या असा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसानं कडून प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी क्र.एम एच ३२ ए एस ९९८५ या वाहनाने शास्त्री वार्ड हिंगणघाट परिसरात देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना काल शुक्रवारी मिळाली होती. सदर माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून पोलीसांनी कार थांबवून कारची पाहणी केली. यावेळी कार मध्ये २० खर्ड्याचे खोक्यात ९० एम एलच्या देशी दारूने भरलेल्या २ हजार देशी दारूच्या शिश्या आढळल्या. उपरोक्त दारूसाठा आरोपी अविनाश मनोहर नवरखेडे रा.शास्त्री वार्ड यांचे ताब्यातून पोलीसांनी एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक सतीश जायभाये, पो.हवा. यशवंत गोल्हर, ना.पो.का विकास अवचट, राकेश आष्टणकर, नरेंद्र आरेकर पो.का संतोष लोहाटे यांनी केली यांनी केली.

Tags: 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.hinganghat police stationWardha policeअवैध दारूवर्धा पोलीसहिंगणघाट पोलीसहिंगणघाट येथे दारू तस्करावर पोलिसांची धडक कारवाई
Previous Post

त्या*त्या अपघातग्रस्ताला काँग्रेस नेते कंकडालवारांनी केली औषध उपचारासाठी आर्थिक मदत.

Next Post

देशसेवेतून भारत मातेचा सन्मान वाढवा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भावी सैनिकांशी संवाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देशसेवेतून भारत मातेचा सन्मान वाढवा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भावी सैनिकांशी संवाद.

देशसेवेतून भारत मातेचा सन्मान वाढवा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भावी सैनिकांशी संवाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In