पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथे दि ३० नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
राजकुमार वरघट हे गेल्या 20 वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवसायामध्ये कार्यरत आहेत आणि ते ” रिअल इस्टेट श्रीमंतीचा महामार्ग” ही संकल्पना ते राबवित आहेत यातून त्यांनी रिअल इस्टेट इंवेस्टमेंट मधून हजारो लोकांना श्रीमंत बनविले तसेच “तुम मुझे समय दो मैं तुम्हे आर्थिक आझादी दूंगा” या घोषवाक्यातून हजारों लोकांना एक ही रुपया न गुंतवितात स्वतःचा व्यवसाय उभा करून दिला इतकेच नाही तर यांना यशस्वी उद्योजक म्हणून घडविण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करून मार्गदर्शन, प्रशिक्षण देवून त्यांना यशस्वी करून दाखविले ते वेळोवेळी चंद्रपूर, गडचिरोली येथे तसेच नागपूर येथील त्यांच्या कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करत असताना यांच्या यशाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
नागपूर येथील आमदार मोहन मते तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर सर्वश्री प्रथमेश बनसोड, दिलीप ढोक, जितेंद्र इंगळे यांची यांचे अभिनंदन केले त्यांच्या टीम ने छोटेखानी सोहळ्याचे आयोजन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.