*राष्ट्रवादी काँग्रेस (शाप) गटचे अधिकृत उमेदवार, भावी आमदार भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी उपस्थित राहून पूजा -अर्चना करून देवीचे आशीर्वाद घेतली*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
दिवाळीच्या पर्वावर अहेरी येथील व्यापाऱ्याशी नातं जपत भाग्यश्री ताईंनी साधेपणाने सर्वांच्या भेटी घेतल्या. आणि त्यांच्या लक्ष्मीपुजनातही त्या सहभागी झाल्या.
दीपावलीच्या या पर्वाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना करून त्यांनी व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहेरी येथील व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.