Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी येथील प्रतिष्टीत व्यापारी गिरीश किराणा व दोंतुलवार कुटुंब आणि अहेरी शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या माता श्री लक्ष्मी कथा व माता सरस्वती पूजेच्या कार्यक्रमाला

मधू गोंगाले by मधू गोंगाले
November 3, 2024
in गडचिरोली
0 0
0
अहेरी येथील प्रतिष्टीत व्यापारी  गिरीश किराणा व दोंतुलवार कुटुंब आणि अहेरी शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या माता श्री लक्ष्मी कथा व माता सरस्वती पूजेच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शाप) गटचे अधिकृत उमेदवार, भावी आमदार भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी उपस्थित राहून पूजा -अर्चना करून देवीचे आशीर्वाद घेतली* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.      दिवाळीच्या पर्वावर अहेरी येथील व्यापाऱ्याशी नातं जपत भाग्यश्री ताईंनी साधेपणाने सर्वांच्या भेटी घेतल्या. आणि त्यांच्या लक्ष्मीपुजनातही त्या सहभागी झाल्या. दीपावलीच्या या पर्वाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना करून त्यांनी व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.   यावेळी अहेरी येथील व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*राष्ट्रवादी काँग्रेस (शाप) गटचे अधिकृत उमेदवार, भावी आमदार भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी उपस्थित राहून पूजा -अर्चना करून देवीचे आशीर्वाद घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

दिवाळीच्या पर्वावर अहेरी येथील व्यापाऱ्याशी नातं जपत भाग्यश्री ताईंनी साधेपणाने सर्वांच्या भेटी घेतल्या. आणि त्यांच्या लक्ष्मीपुजनातही त्या सहभागी झाल्या.

दीपावलीच्या या पर्वाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना करून त्यांनी व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहेरी येथील व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अहेरी येथील प्रतिष्टीत व्यापारी गिरीश किराणा व दोंतुलवार कुटुंब आणि अहेरी शहरातील विविध व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या माता श्री लक्ष्मी कथा व माता सरस्वती पूजेच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शाप) गटचे अधिकृत उमेदवार, भावी आमदार भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी उपस्थित राहून पूजा -अर्चना करून देवीचे आशीर्वाद घेतली* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. दिवाळीच्या पर्वावर अहेरी येथील व्यापाऱ्याशी नातं जपत भाग्यश्री ताईंनी साधेपणाने सर्वांच्या भेटी घेतल्या. आणि त्यांच्या लक्ष्मीपुजनातही त्या सहभागी झाल्या. दीपावलीच्या या पर्वाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना करून त्यांनी व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अहेरी येथील व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Next Post

गडचिरोली जिल्हातील तिन्ही विधानसभा मतदार संघात बंडखोरीने युती आघाडीत भितीचे वातावरण.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
गडचिरोली जिल्हातील तिन्ही विधानसभा मतदार संघात बंडखोरीने युती आघाडीत भितीचे वातावरण.

गडचिरोली जिल्हातील तिन्ही विधानसभा मतदार संघात बंडखोरीने युती आघाडीत भितीचे वातावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In