Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

_मा.खा.अशोकजी नेते यांची श्रीकृष्णनगर / श्रीनिवासपूर येथे कालीमाता पुजन निमित्त दर्शन व गावकऱ्यांशी संवाद साधला

मधू गोंगाले by मधू गोंगाले
November 6, 2024
in गडचिरोली
0 0
0
_मा.खा.अशोकजी नेते यांची  श्रीकृष्णनगर / श्रीनिवासपूर येथे कालीमाता पुजन निमित्त दर्शन व गावकऱ्यांशी संवाद साधला
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*_भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजयी करण्याचे आवाहन_*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809

दिं.०५ नोव्हेंबर २०२४

चामोर्शी तालुक्यातील श्रीकृष्णनगर/ श्रीनिवासपूर येथे मा.खा. अशोकजी नेते यांनी दीपावली उत्सव आणि कालीमाता पूजनाच्या निमित्ताने गावाला भेट देत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले व गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, विकासाच्या अपेक्षा याबद्दल संवाद साधला.

अशोकजी नेते यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुढील विधानसभा निवडणुकीचे महत्त्व पटवून दिले. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. विकासाच्या दृष्टीने भाजप महायुतीचा उमेदवार सक्षम आहे आणि पुढील काळात या भागाच्या प्रगतीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले.
या बैठकीत सोबत जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, सरपंच हृदय जी बाला,माजी पं.स सदस्य तथा ता.महामंत्री विष्णूजी ढाली, ग्रा.प.सदस्या सौ.चंदनताई घरामी,कथावाचक मनीमोहन राँय,खोकनदास बारुल,विचारण हलदार,किशोर घरामी तसेच भाजपा कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर, मुल व पोंभुर्णात विकासावर मते मागणार.

Next Post

_भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी जिल्हा गडचिरोली चे वतीने भाजपा उमेदवार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निवडणुक प्रचाराचे भव्य शुभारंभ.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
_भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी जिल्हा गडचिरोली चे वतीने भाजपा उमेदवार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निवडणुक प्रचाराचे भव्य शुभारंभ.

_भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडी जिल्हा गडचिरोली चे वतीने भाजपा उमेदवार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निवडणुक प्रचाराचे भव्य शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In