Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर शहरातील एका लॉज मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह मिळाल्याने माजली खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 5, 2024
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर शहरातील एका लॉज मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह मिळाल्याने माजली खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाइन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहेत. येथील गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धम्मदीप नगर येथील श्री गणेश लॉजमध्ये एका युवकाचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. मृत युवकाचे नाव कुणाल नारखेडे रा. जळगाव असे असून तो दोन दिवसांपूर्वीच या लॉजमध्ये राहण्यासाठी आला होता.

प्राप्त माहितीनुसार, कुणाल नारखेडे हा तरुण दोन दिवसापूर्वी श्री गणेश लॉजमध्ये राहत होता. दोन दिवसापासून लॉजच्या रूममधून कर्मचाऱ्यांना प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडला असता, मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची लगेच माहिती गणेशपेठ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना प्रथमदुष्ठ देह कुजण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ मृतुदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags: Nagpur crimeNagpur policeNagpur susideतरुणाची आत्महत्या
Previous Post

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात महा विकास आघाडीची आभार बैठक संपन्न.

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सावनेर मध्ये जल्लोष.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सावनेर मध्ये जल्लोष.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सावनेर मध्ये जल्लोष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In